Here is my first attempt at writing my blog in MaraThi.
मला बरेच दिवस मराठीत लिहाव असे वटायचे. पण बहुतेक वेळा मराठीत टाईप करता येत नसल्यमुळे अडचण व्हायची. आता या बरहामुळे
खूपच सोय झाली आहे. मला आता मुक्तपणे मराठीत लिहित येऊ लागेल. आणि माझ्या मराठी मित्रान्ना पण मी जे लिहितो ते वाचता येइल.
आत्ता एवढच पुरे. पुन्हा लिहे पर्यन्त ......
तुमचाच
सुधिन्द्र